Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.
श्री कदम यांचे वय 35 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे.
उत्तर
करपात्र उत्पन्न = रु. 13,35,000
आयकर = रु. 1,12,500 + 30% (रु. 13,35,000 - रु. 10,00,000)
= `1,12,500 "रु." + 30/100 xx 3,35,000`
= 2,13,000 रु. + 1,00,500 रु.
= 2,13,000 रु.
शिक्षण उपकर = 2% आयकर
= `2,13,00 "रु." xx 2/100 = 4,260 "रु."`
आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपकर = 1%
= `2,13,00 "रु." xx 1/100 = 2,130 "रु."`
एकूण आयकर = 2,13,000 रु. + 4,260 रु. + 2,130 रु.
= 2,19,390 रु.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
श्री कर्तारसिंग (वय 48 वर्षे) खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12000 रुपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे, तर त्यांच्या आयकराचे गणन करा.
खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.
श्री खान यांचे वय 65 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे.
खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.
कु. वर्षा (वय 26 वर्षे) यांचे करपात्र उत्पन्न 2,30,000 रुपये आहे.