मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे?

पर्याय

  • वटवाघूळ

  • कासव

  • पाल

  • सुसर

MCQ

उत्तर

वटवाघूळ

shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 5

संबंधित प्रश्‍न

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

टोड


खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

उडणारा सरडा


फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.


तक्ता पूर्ण करा.

प्रकार वैशिष्ट्ये उदाहरणे
चक्रमुखी    
  कल्ल्याद्वारे श्वसन  
उभयचर    
    देवमासा
  शीतरक्ती  

आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

शार्क


आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

बेडूक


पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माझे शरीर दोन्ही टोकांना ___________ असते.


पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.


मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.


सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×