Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी कोणता उद्घोग हा लघुउद्योग आहे?
पर्याय
यंत्रसामग्री उद्योग
पुस्तकबांधणी उद्योग
रेशीम उद्योग
साखर उद्योग
MCQ
उत्तर
पुस्तकबांधणी उद्योग
स्पष्टीकरण:
पुस्तकबांधणी उद्योग लघु उद्योगांपैकी एक आहे, कारण त्याला स्थापनेसाठी किमान साहित्य आवश्यक आहे. पुस्तक बांधणी उद्योगात वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचा खर्च फारसा जास्त नसतो. या उद्योगासाठी कमी मजूरसंख्येची आवश्यकता असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?