Advertisements
Advertisements
प्रश्न
किरण PM व किरण PT हे विरुद्ध किरण आहेत का? सकारण लिहा.
बेरीज
उत्तर
किरण PM आणि PT हे विरुद्ध किरण नाहीत कारण या किरणांनी एक सरळ रेषा तयार होत नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?