मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: (a) क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. (b) क्लोरीन अणुच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
  2. क्लोरीन अणुच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा.
  3. क्लोरीनचे रेणूसूत्र सांगा.
  4. क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो?
  5. क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना (वर्तुळविरहित) रेखाटन करा.
रासायनिक समीकरणे/रचना
अति संक्षिप्त उत्तर

उत्तर

  1. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 7 आहे.
  2. 7
  3. क्लोरीनचे रेणूसूत्र Cl2 आहे.
  4. सहसंयुज बंध

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×