Advertisements
Advertisements
प्रश्न
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात! (विधानार्थी करा)
एका वाक्यात उत्तर
उत्तर
वृक्षवेली आपल्याला तजेला व विरंगुळा देऊन जातात.
shaalaa.com
वाक्य व वाक्यांचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?