Advertisements
Advertisements
प्रश्न
कंसातील सूचनेनुसार वाक्याचा प्रकार बदला.
शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. (प्रश्नार्थक करा.)
एका वाक्यात उत्तर
उत्तर
शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय-काय केले?
shaalaa.com
वाक्यरूपांतर
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?