Advertisements
Advertisements
प्रश्न
कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा.
कोळ्याचे जाळे | अन्नजाल |
समानता
उत्तर
कोळ्याचे जाळे | अन्नजाल |
अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो. | प्राणीजातीसाठी निसर्ग अन्नजाल विनतो. |
अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते. | कित्येक प्राणीजाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?