Advertisements
Advertisements
प्रश्न
कोण खरं बोलतोय?
स्थायूचे अणू स्वतंत्र असतात.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
हे वाक्य खोटे आहे कारण स्थायू अवस्था असलेल्या पदार्थांमध्ये अणू एकमेकांच्या अत्यंत जवळ असतात, आणि त्यांच्यातील आकर्षण बल मजबूत असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.5: उष्णतेचे मापन व परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ १११]