Advertisements
Advertisements
प्रश्न
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"
उत्तर
"काय रे बाबा? कपडे आणलेस का?" - असे आई इस्त्रीवाल्या दामूकाकांना म्हणाली.
संबंधित प्रश्न
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?
'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
सुट्टी, हुश्श, चक्कर, लख्ख, बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उड्डाण, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा,अय्या, गल्ली, सव्वा.
गोगलगाय ______ चालते.
पाठातील खालील वाक्ये वाचा.
(अ) दारावरची बेल वाजली.
(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'
(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.
(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."
गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा.
उदा., इस्त्रीवाले
कोण ते लिहा.
बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.
तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
दुकान