Advertisements
Advertisements
प्रश्न
कोण, कोणास व का म्हणाले?
'गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.'
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
असे वाघ स्वत:च्या मनाशी म्हणाला. पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वत:ची सुटका करून घेतली, तेव्हा वाघाला वाटले की गचकअंधारी आपोआप गेली; म्हणून घाबरलेला वाघ असे स्वत:शीच म्हणाला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?