Advertisements
Advertisements
प्रश्न
कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.
∠RMS व ∠RMT
बेरीज
उत्तर
ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो, एक भुजा सामाईक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात.
कोन ∠RMS आणि ∠RMT यांना सामाईक शिरोबिंदू M आहे परंतु त्यांना सामाईक भुजा नाही.
∴ ∠RMS आणि ∠RMT हे संलग्न कोन नाहीत. कारण त्यांना वेगळे अंतर्भाग नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 15 [पृष्ठ १०२]