Advertisements
Advertisements
प्रश्न
कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- कोणत्याही समाजाचे आरोग्य टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या असणे आवश्यक आहे. उदा., अन्न, वस्त्र, निवारा, पाण्याची सोय, औषधोपचार, शिक्षणाच्या सोयी व समान संधी, परिसराची स्वच्छता, परिवहनाची सुलभता इत्यादी.
- आजूबाजूची सामाजिक परिस्थिती आणि राजकीय आधार तसेच गुन्हेगारी असणे/नसणे अशा अनेक बाबींचा सामाजिक आरोग्याशी संबंध आहे.
- तसेच उदयाने, मैदाने, खेळण्यासाठी मोकळ्या जागा या व्यक्ती विकासासाठी महत्त्वाच्या ठरतात. याच्याच बरोबर प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व खंबीर आणि आनंदी असणे जरुरीचे आहे.
- व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृत वागणे आणि विकृत विचार हे सामाजिक आरोग्य घडविण्यास कारणीभूत होतात.
- मित्र व नातेवाईकांचा मोठा संग्रह असणे, समवयस्क चांगले मिळणे, एकटेपणाने राहायचे झाल्यास योग्य छंद जोपासणे, आपल्या कामात आणि कर्तव्यात न चुकता झोकून देणे.
- इतरांप्रती विश्वास, आदर व माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती असे सर्व घटक सामाजिक आरोग्य टिकवून ठेवतात.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य (Social health)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.
तुम्ही काय कराल? का?
तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.
तुम्ही काय कराल? का?
घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.
तुम्ही काय कराल? का?
बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात आपली _________ काहीशी बदलली आहे.
वेगळा घटक ओळखा.
व्याख्या लिहा.
सामाजिक आरोग्य
खालील तक्ता पूर्ण करा: