Advertisements
Advertisements
प्रश्न
कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
कमी उचीवरील निम्बोस्ट्रेटस आणि क्युम्युलो निम्बस या ढगांतून पाऊस पडतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6.1: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [पृष्ठ १५९]