मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे.

पर्याय

  • 2400 MW

  • 1960 MW

  • 1900 MW

  • 1961 MW

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता 1960 MW आहे.

shaalaa.com
जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्‍न

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा

जलविद्युत निर्मिती केंद्र


शास्त्रीय कारणे लिहा.

जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.


जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


भारतातील प्रमुख जलविद्युतनिर्मिती केंद्रे.


जलविद्युत केंद्रातून विद्युतनिर्मिती होताना कोणतेही प्रदूषण होत नाही.


जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर पाण्याद्वारे स्थितिज ऊर्जेत केले जाते.


जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा.


जलविद्युत निर्मितीबाबतचे काही तोटे लिहा.


दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
  2. टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
  3. टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×