Advertisements
Advertisements
प्रश्न
'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे', या विषयावर वर्गात चर्चा करा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे संकरित बियाण्यांचा शोध लागला. ज्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाहीत तसेच आळी लागत नाही व भरघोस पीक येते. त्यामुळे उत्पन्न वाढते आणि धान्याची विपुलता वाढते. याचाच अर्थ कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?