Advertisements
Advertisements
प्रश्न
कृती करा.
नवनिर्मितीच्या प्रेरनेची कार्ये :
उत्तर
नवनिर्मितीच्या प्रेरनेची कार्ये :
- विचार करायला लावणे.
- भूतकाळाशी धागा जोडणे.
- भविष्याचे स्वप्न रंगवणे.
- निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसहय होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतणे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये
कृती करा.
'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप
परिणाम लिहा :
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला -
परिणाम लिहा :
माणसा-माणसांतील संवाद हरवला -
परिणाम लिहा.
माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली -
परिणाम लिहा.
नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली -
कारणे लिहा.
सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण ______
कारणे लिहा.
यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण ______
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
वात्सल्याचे उबदार घर :
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय :
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
संवेदनांचे निरोप समारंभ :
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
आंतरिक दारिद्रय