Advertisements
Advertisements
प्रश्न
कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे ______ भांडवल असते.
पर्याय
कर्जाऊ
मालकीचे
कायम
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल असते.
स्पष्टीकरण:
कंपनी भागाची व कर्जरोख्याची विक्री करून भांडवलाची उभारणी करते. भाग भांडवल हे कंपनीचे स्वतःच्या मालकीचे भांडवल असते तर कर्जरोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कर्जाऊ भांडवल असते. कर्जरोखे हा कंपनीने कर्ज घेतल्याची कबुली देणारा दस्तावेज आहे. कर्जरोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कर्जाऊ भांडवल असते.
shaalaa.com
कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने घ्यावयाची दक्षता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?