Advertisements
Advertisements
प्रश्न
कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच-पाच वाक्ये तयार करा.
लघु उत्तर
उत्तर
- कर्तरी प्रयोग -
- मीना झाड लावते.
- मोहन खोटे बोलतो.
- रमेश जोरात पळत होता.
- राजू पेरु खातो.
- मेघा अभ्यास करते.
- कर्मणी प्रयोग -
- मायाने झाड लावले.
- कृष्णाने लाडू खाल्ला.
- सचिनने चित्र काढले.
- रमेशने पुस्तक वाचले.
- मेघाने अभ्यास केला.
- भावे प्रयोग -
- अंकिताने झाडाला पाणी दिले.
- शामने चोराला पकडले.
- राजुने श्रेयाला इंग्रजी शिकवले.
- संजूने मित्राला मारले.
- मायाने मीनाला हसवले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?