Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. भारताच्या पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर डचांच्या वसाहती कोठे होत्या?
२. पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या?
३. आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती?
लघु उत्तर
उत्तर
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टो नोव्हो (परंगी पेट्टाई) व तेगना पट्टम (देवनापट्टिनम्) येथे वखारी होत्या.
- पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी (पाँडिचेरी) येथे वसाहत उभारली होती.
- या वखारींचा उल्लेख नकाशात केलेला नाही. या भागावर मुघलांची सत्ता होती.
shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - डच - मराठे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?