Advertisements
Advertisements
प्रश्न
क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?
उत्तर
क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ:
- माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.
- स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.
- क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
- क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.
संबंधित प्रश्न
तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
थोडक्यात उत्तरे दया.
क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.
क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही.
वेगळा घटक ओळखा.
क्षेत्रभेटीचा मुख्य उददेश:
टिपा लिहा.
क्षेत्रभेटीची आवश्यकता
कृषी क्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.
योग्य जोड्या जुळवा.
'अ' स्तंभ |
|
'ब' स्तंभ |
|
1. | क्षेत्रभेट |
i. |
पर्यटन स्थळ |
2. | पिको दी नेब्लीना | ii. | गोवा |
3. | सर्वाधिक नागरीकरण | iii. | नमुना प्रश्नावली |
4. | रिओ दी जनेरिओ | iv. | हिमाचल प्रदेश |
v. | ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर |
तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
थोडक्यात टिपा लिहा.
क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य
क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.