Advertisements
Advertisements
प्रश्न
कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण ______.
पर्याय
हे आषाढघन थांबले नाहीत तर पूर येईल.
आषाढातील पाऊस थांबला तर शेतातील कामे करता येतील.
या आषाढघनांमुळे निर्माण झालेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पहायचे आहे.
या आषाढातील पावसाचा कंटाळा आला आहे.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण या आषाढघनांमुळे निर्माण झालेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पहायचे आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?