Advertisements
Advertisements
प्रश्न
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
उत्तर
कवीच्या मते, घर म्हणजे एक आनंदी वास्तू आहे. घरातील व्यक्ती एकमेकांना लळा लावतात. प्रेम करतात. आपल्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच होते. कसे वागावे, दु:खाशी कसे लढावे हे सगळे आपल्याला घरच शिकवते. आई, आजी, आजोबा यांच्या प्रेमळ सहवासातच घराचे 'घरपण' जपले जाते. अशाप्रकारे, कवी 'घराविषयी'ची आपुलकी या कवितेतून व्यक्त करतो.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
वस्तू -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अवखळ वारा सुटल्यावर काय होते?