Advertisements
Advertisements
प्रश्न
कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी!
लघु उत्तर
उत्तर
सैनिकाचे जीवन असे असते की, एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असे कवींनी म्हटले आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?