Advertisements
Advertisements
प्रश्न
‘कवितेची ओळख’ या पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.
दीर्घउत्तर
उत्तर
सुधीरला ‘काव्यप्रतिभा’ कळावी, म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते. प्रत्येक जण आपापल्या अनुभवविश्वातील सोपे शब्द वापरतात. उदाहरणार्थ, आजी ‘सांजवात आणि कांद्याची पात’ असे यमक जुळवते; वर आजोबा त्यावर ‘म्हाताऱ्याचा वाढतो वात’ अशी शब्दरचना जुळवतात. बाबांच्या अनुभवात ऑफीस व बॉस असल्यामुळे ते ‘ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही’ अशी शब्दकसरत करतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?