Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
घरात होता, ______
______ अक्षर-खेळ.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
घरात होता, काना-मात्रा-वेलांटीचा मेळ
एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर-खेळ.
shaalaa.com
पद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?