Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
लघु उत्तर
उत्तर
(१) पांग फेडणे - केलेल्या उपकाराची परतफेड करणे.
वाक्य: जिल्हाधिकारी बनून शाम ने आपल्या वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले.
(२) अर्थ येणे - महत्त्व येणे.
वाक्य: गरजू लोकांचे मदत करण्याच्या निर्णयाने माझ्या जीवनाला खरा अर्थ आला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?