Advertisements
Advertisements
प्रश्न
लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा.
टीपा लिहा
उत्तर
- लैंगिक प्रजनन दोन युग्मक यांच्या साहाय्याने होते. एक युग्मक पित्याकडून येते; तर दुसरे युग्मक मातेकडून आलेले असते.
- ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात.
- या दोन्हींचे फलन झाले की युग्मनज तयार होतात.
- मातापित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यांतून त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो. त्यामुळे त्याचे गुणधर्म मातापित्यांचे-प्रमाणेच असतात.
- लैंगिक प्रजननाची अनेक उदाहरणे हे दाखवून देतील की, नवा जीव हा काही गुणधर्मांबाबत साम्य दाखवतो.
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील तक्ता पूर्ण करा.
अलैंगिक प्रजनन | लैंगिक प्रजनन |
1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. | 1. ____________________ |
2. __________________ | 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. |
3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. | 3. __________________ |
4. _____________________ | 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. |
5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. | 5. _____________________ |
अर्धगुणसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या ________ होते.
व्याख्या लिहा.
फलन
युग्मक निर्मिती म्हणजे काय?
वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वत:स कसे वाचवू शकतात?
फरकाचे दोन मुद्दे स्पष्ट करा.
लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन.
फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले दाखवा.
परागणाची व्याख्या लिहा.
परागण करणाऱ्या दोन घटकांची उदाहरणे दया.
______ हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे.