Advertisements
Advertisements
प्रश्न
लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
लेखिकेच्या मते, तबस्सुम खूप गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल, याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?