Advertisements
Advertisements
प्रश्न
लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल?
लघु उत्तर
उत्तर
घराच्या लोखंडी दरवाजाला गंज येऊ नये म्हणून खालील पद्धती वापरल्या जातात:
- धातूंच्या पृष्ठभागावर अशा एखाद्या पदार्थाचा थर बसवणे की, ज्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूंशी संपर्क रोखला जाऊन त्यांच्यामध्ये अभिक्रिया होणार नाही.
- धातूंच्या पृष्ठभागावर रंग, तेल, ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर लावून धातूंचे क्षरण रोखणे. उदाहारणार्थ लोखंडाचे क्षरण या पद्धतीने रोखता येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?