मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते- चूक

shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भिंगे व त्यांचे उपयोग - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 7 भिंगे व त्यांचे उपयोग
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 2

संबंधित प्रश्‍न

शास्त्रीय कारणे लिहा.

डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्‍तू निरोगी डोळा सुस्‍पष्‍टपणे पाहू शकत नाही. 


बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची _____ म्हणतात.


निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.


नाव लिहा.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.


नावे लिहा.

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.


व्याख्या लिहा.

दृष्टीचे अधिकतम अंतर


व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती


साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×