मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते. - बरोबर

shaalaa.com
स्‍वच्‍छ तंत्रज्ञान (Clean Technology)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - चूक की बरोबर लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
चूक की बरोबर लिहा | Q 6

संबंधित प्रश्‍न

समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात?


आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपिक कशी केली जाते?


ॲसिडीफिलीयम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्‍फ्युरिक आम्ल हा ऊर्जास्रोत आहे.


युरेनिअम अविद्राव्य क्षारांत रूपांतर करणारे सूक्ष्मजीव कोणते?


शास्त्रीय कारणे लिहा.

समुद्रातील तेलगळतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो.


दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया]

समुद्रात विविध कारणांनी ______ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ______, विषारी ठरू शकते. पाण्‍यावर आलेला तेलाचा तवंग ______ पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्‍कॅनिव्‍होरॅक्‍स बॉरक्‍युमेन्सिस व स्‍युडोमोनास जीवाणूंमध्‍ये ______ व इतर रसायने नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. त्‍यामुळे तेलाचे तवंग नष्‍ट करायला या जीवाणूंच्‍या समूहाचा वापर केला जातो. त्‍यांना H.C.B म्‍हणतात. H.C.B हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्‍यातील कार्बनचा ______ संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत ______ व पाणी तयार होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×