Advertisements
Advertisements
प्रश्न
माती-मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- गारा - गोरा
- बाली - बोली
- कान - कोन
- टाळी - टोळी
- पाळी - पोळी
- दारी - दोरी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?