मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता

रिकाम्या जागा भरा

उत्तर

मातीपासून खेळणी : रूप उपयोगिता :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता

shaalaa.com
उपयोगिता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: उपयोगिता विश्लेषण - सहसंबंध पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
पाठ 2 उपयोगिता विश्लेषण
सहसंबंध पूर्ण करा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता.


विसंगत शब्द ओळखा.

उपयोगितेचे प्रकार:


विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.


फरक स्पष्ट करा.

काल उपयोगिता व स्थल उपयोगिता


खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 

मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.


रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे.

  1. स्थल उपयोगिता
  2. ज्ञान उपयोगिता
  3. सेवा उपयोगिता
  4. काल उपयोगिता

सहसंबंध पूर्ण करा:

रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर


उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×