Advertisements
Advertisements
प्रश्न
मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो/इच्छिते?
दीर्घउत्तर
उत्तर
मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबासोबत तसेच मित्र नातेवाईक यांच्यासोबत केक कापून, त्यांना नाष्टा देऊन करते. या दिवशी सर्वजण सजावट करून व माझ्यासाठी शुभेच्छा संदेश लिहितात. काही जण स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू मला भेट म्हणून देतात, तर काही जण छान छान भेटवस्तू माझ्यासाठी घेऊन अशाप्रकारे माझा प्रत्येक वाढदिवस मी साजरा करू इच्छिते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?