Advertisements
Advertisements
प्रश्न
मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा.
क्रिया | परिणाम | सुपीकता वाढते./कमी होते. |
बांधबंदिस्ती करणे. | ||
वार्याचा वेग कमी झाला. | ||
काही काळ जमीन पडीक ठेवणे. | ||
ह्युमसचे प्रमाण वाढले. | ||
उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. | ||
शेतात पालापाचोळा जाळणे. | ||
सूक्ष्मजीवांना पोषक ठरले. | ||
क्षारतेचे प्रमाण वाढले. | ||
रासायनिक खतांचा अतिवापर करणे. |
तक्ता पूर्ण करा
उत्तर
क्रिया | परिणाम | सुपीकता वाढते./कमी होते. |
बांधबंदिस्ती करणे. | मुसळधार पावसामुळे होणाऱ्या मातीच्या धूपात घट येणे. | सुपीकता वाढते. |
वृक्ष लागवड | वार्याचा वेग कमी झाला. | सुपीकता वाढते. |
काही काळ जमीन पडीक ठेवणे. | मृदेची सुपीकता वाढून राहते. | सुपीकता वाढते. |
सेंद्रिय खतांचा वापर | ह्युमसचे प्रमाण वाढले. | सुपीकता वाढते. |
उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. | उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाण्याची झीज होते. | सुपीकता वाढते. |
शेतात पालापाचोळा जाळणे. | मृदेतील राखेचे प्रमाण वाढते | सुपीकता कमी होते. |
सेंद्रिय खतांचा वापर | सूक्ष्मजीवांना पोषक ठरले. | सुपीकता वाढते. |
अतिरिक्त जलसिंचन | क्षारतेचे प्रमाण वाढले. | सुपीकता कमी होते. |
रासायनिक खतांचा अतिवापर करणे. | मृदेमधील सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि त्यामुळे मृदेमधील सेंद्रिय घटकांचे (ह्युमसचे) प्रमाणही कमी होते. | सुपीकता कमी होते. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?