Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी। रंग मजेचे, रंग उदयाचे॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) ताटवे - |
(ii) माजतील - | |
(iii) आभाळ - | |
(iv) रुजतील - |
तक्ता
उत्तर
मुद्दे | ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवयित्री - अंजली कुलकर्णी |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | यंत्रयुगात पर्यावरणाचे महत्त्व |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | डोंगरावर बिया रुजवून हिरवीगार सृष्टी निर्माण करू म्हणजे माणसाला रेशमी मखमलीच्या गाभ्याऱ्यासारखा आनंद होईल. हिरव्या रंगाने चहुकडे चैतन्य निर्माण होईल. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली, कारण आजच्या यंत्रयुगात पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे कवितेत दर्शवले आहे. मानव सृष्टी कायम आहे यावर भान ठेवले पाहिजे. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) ताटवे - तक्ता, वाफा |
(ii) माजतील - फोफावतील | |
(iii) आभाळ - आकाश | |
(iv) रुजतील - उगवतील |
shaalaa.com
रंग मजेचे रंग उदयाचे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?