Advertisements
Advertisements
प्रश्न
म्यानमार वर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण ______.
पर्याय
ब्रिटिशांना साम्राज्यविस्तार करायचा होता.
म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यांवर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते.
म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
म्यानमार वर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यांवर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
स्पष्टीकरण:
भारताचे ईशान्येकडील शेजारी राष्ट्र म्हणजे म्यानमार. त्याचे पूर्वीचे नाव ब्रह्मदेश (बर्मा) असे होते. म्यानमारमधील नैसर्गिक संपत्ती आणि बाजारपेठेची उपलब्धता यांमुळे त्या देशावर कब्जा मिळवणे हा इंग्रजांचा हेतू होता.
shaalaa.com
युरोपीय वसाहतवाद - आशियातील वसाहतवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [पृष्ठ १८]