Advertisements
Advertisements
प्रश्न
नावे लिहा:
काही धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. त्या गुणधर्माचे नाव.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
काही धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. याला आपण नादमयता असे म्हणतो. असे धातू नादमय धातू म्हणून ओळखले जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?