Advertisements
Advertisements
प्रश्न
नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाच्या कार्यक्षमतेपेक्षा कोळशावर चालणाऱ्या विद्युनिर्मिती संचाची कार्यक्षमता अधिक असते.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाच्या कार्यक्षमतेपेक्षा कोळशावर चालणाऱ्या विद्युनिर्मिती संचाची कार्यक्षमता अधिक असते. - चूक
shaalaa.com
नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जोड्या लावा.
स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' |
1) सूर्यप्रकाश | अ) पवन ऊर्जा |
2) नैसर्गिक वायू | ब) पर्यावरणस्नेही ऊर्जा |
क) जीवाश्म इंधने |
कोळसा व नैसर्गिक वायू यांपैकी कोणते इंधन पर्यावरणस्नेही आहे? का?
शास्त्रीय कारण लिहा.
नैसर्गिक वायूवर आधारित विदयुत निर्मितीकेंद्र पर्यावरणस्नेही आहे.