Advertisements
Advertisements
प्रश्न
नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.
टीपा लिहा
उत्तर
जसजशी नगरांची वाढ होत जाते, तसतशी तेथील जमिनीची निकडही वाढत जाते आणि बदलतही जाते. वाढत्या लोकसंख्ये मुळे निवासाची मागणी वाढते, त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते. त्याचबरोबर वाहतूक सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा-सुविधा, वैदयकीय सेवा-सुविधा अशा बहुविध सेवा-सुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नगरांची एकूणच ठेवण आकृतिबंध आणि भूमी उपयोजन बदलत जाते.
shaalaa.com
भूमी उपयोजनाचे वर्गीकरण - नागरी भूमी उपयोजन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?