Advertisements
Advertisements
प्रश्न
नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.
फरक स्पष्ट करा
उत्तर
नियमित परावर्तन | अनियमित परावर्तन |
हा प्रकारचा परावर्तन सपाट आरसा किंवा इतर गुळगुळीत पृष्ठभागांवर होतो. | हा प्रकारचा परावर्तन काळा फळा (ब्लॅकबोर्ड) किंवा अन्य खडबडीत पृष्ठभागांवर होतो. |
या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एकमेकांच्या समांतर असतात. | या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एकमेकांच्या असमांतर (विकशीत) असतात. |
या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एका दिशेने जातात. | या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण वेगवेगळ्या दिशांनी जातात. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?