Advertisements
Advertisements
प्रश्न
नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भूरूपांशी संबंधित आहे?
(ब) हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत?
(क) आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत?
लघु उत्तर
उत्तर
(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळाच्या बेट या भूरूपांशी संबंधित आहे.
(ब) मादागास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग आशिया खंडाजवळ आहे.
(क) आपल्या देशातील अंदमान व निकोबार बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?