Advertisements
Advertisements
प्रश्न
ऊती संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात.
- आजकाल ऊती संवर्धन तंत्राने एका पेशीपासून किंवा ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो.
- ऊती संवर्धनासाठी आवश्यक पोषकेव ऊर्जा पुरविणारे एखादे द्रवरूप, स्थायुरूप किंवा अगारपासून तयार केलेले जेलीसारखे माध्यम वापरले जाते.
- त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्येसुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियाचे रोपण, कर्करोग संशोधन, इ. प्रयोगशाळांमध्ये.
- ऊती संवधर्नातील समाविष्ट असलेल्या विविध प्रक्रिया आहेत:
ऊती संवधर्नातील विविध प्रक्रिया
shaalaa.com
ऊती संवर्धन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?