Advertisements
Advertisements
प्रश्न
"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.
दारे, खिडक्या व छप्पर -
लघु उत्तर
उत्तर
दारे, खिडक्या व छप्पर - एकच दार असते, खिडक्या नसतातच, भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी. कामट्यांचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?