Advertisements
Advertisements
प्रश्न
पाणी कसे तयार होते?
लघु उत्तर
उत्तर
जमिनीवरील पाण्याची वाफ होते. ती आकाशात उंच उंच जाते. नंतर वाफेचे ढग तयार होतात. हे ढग थंड हवेच्या संपर्कात येतात आणि पावसाच्या रूपात जमिनीवर पडतात. अशाप्रकारे पाणी तयार होते. वैज्ञानिक भाषेत सांगायचे झालेच तर ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्यापासून पाणी तयार होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?