Advertisements
Advertisements
प्रश्न
पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
पर्याय
सत्य
असत्य
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान सत्य आहे.
स्पष्टीकरण:
पूर्व आशियाई देशात शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. पण केवळ मासे, कोळंबी इत्यादीपर्यंत न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचासुद्धा विचार होतो आहे.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - नीलक्रांती (Blue revolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
______ या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन : : नीलक्रांती : _____
__________ या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरता प्रोत्साहन दिले आहे.