Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठाच्या दृष्टीने 'गचकअंधारी' या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
गचक अंधारी हे पात्र काल्पनिक असले तरीही ते या कथेचे नायक आहे. या कथेतील सर्व कथानक या पात्राभोवती फिरत राहते. गचकअंधारी चे नाव व वर्णन ऐकून सदाबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट गजानन सोडून देतो. वाघाने गचक अंधारीला पहिले नसले तरीही वाघ त्याला घाबरतो. शेवटी गचकअंधारीपासून आपली सुटका झाली या आनंदात वाघ पळून एकूणच संपूर्ण कथानक गजकअंधारीने व्यापलेले आहे. हे या पत्राचे पाठातील महत्व आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?