Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती | कार्ये |
लॉर्ड कॉर्नवालिस | ______ |
______ | सतीबंदीचा कायदा केला. |
लॉर्ड डलहौसी | ______ |
______ | 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल' ची स्थापना |
तक्ता पूर्ण करा
उत्तर
व्यक्ती | कार्ये |
लॉर्ड कॉर्नवालिस | नागरी सेवा सुरू केली, चांगल्या प्रशासनासाठी ब्रिटीशांनी व्यापलेल्या प्रदेशांचे जिल्ह्यांमध्ये विभाजन केले. |
लॉर्ड विल्यम बेटिंक | सतीबंदीचा कायदा केला. |
लॉर्ड डलहौसी | विधवा पुनर्विवाह कायदा |
सर विल्यम जोन्स | 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल' ची स्थापना |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?