मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.

लघु उत्तर

उत्तर

  1. फ्लेमिंगो - वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या चोचीने भक्ष शोधतात.
  2. गरुड, घार, ससाणा - बाकदार, अणुकुचीदार चोचीने शिकार करतात.
  3. सुतारपक्षी, हुप्पो - सरळसोट चोचीने किडे शोधून खातात.
  4. सनबर्ड्स - लांब, बाकदार चोचीने फुलामधला मधुरस चोखतात.
  5. पोपट - चोचीचा उपयोग पायासारखा करतो.
  6. सुगरण - नजाकतदार घरटे विणते.
  7. शिंपी पक्षी - सुईसारखी पातळ व टोकदार चोच असते.
  8. फिंचपक्षी - वेगवेगळ्या तेरा जाती, त्यानुसार चोचींचे आकार वेगळे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.1: चोच आणि चारा - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 1.1 चोच आणि चारा
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×